Posts

Showing posts from November, 2017

जगातील सर्वोत्तम मूर्ख माणसे ही आहेत ......

Image
व्हॉट्सअॅप वरील काही मूर्ख लोकांची लक्षणे..... ▪  मूर्ख - फ्री मध्ये बॅलन्स, मोबाइल, pendrive, T-shirt मिळेल. असे मेसेज फॉरवर्ड करणारे. (फक्त लिंक वर क्लिक करा आणि क्लिक करतच रहा व नेटपॅक संपवा.  शिवाय या वस्तू कधीच कोणाला भेटल्या नाहीत.) ▪ काही वेडे - ही मुलगी हरवली आहे हिला हिच्या घरी पोहचवा. या मध्ये कुठेही तारखेचा उल्लेख नसतो, मुलीच्या आई वडिलांचा फोन नंबर / पत्ता नसतो. फोन नंबर असलाच तर लागत नसतो.  आला मेसेज की लागले फॉरवर्ड करायला...!  ▪ अतीवेडे - अॅक्सिडंटच्या बातम्या/फोटो पाठवतात, जे की दोन तीन वर्षाआधी झालेले असतात. यात कधीच तारीख नसते. आयुष्यभर फॉरवर्ड करतात.  ▪ बावळट - कोणत्याही देवाचा फोटो, संदेश , पत्ते, १०८ ॐ  असे लिहून, फॉरवर्ड नाही केले तर वाईट बातमी मिळेल अशी धमकी देऊन लोकांना फॉरवर्ड करायला सांगाणारे.  काय हो, देव कृपाळू आहे, त्याला व्हिलन का बनवताय...??   ▪ मंदबुद्धि  - "पुजारी मंदिरात पूजा करत होता नंतर एक साप / माकड आला आणि त्याने माणसाचे रूप घेतलं"  हा मेसेज पाठवा लॉटरी लागेल.  (अरे मूर...

साखर कशी बनते व जाणुन घ्या साखरेचे तोटे .

Image
साखर कशी बनते व  जाणुन घ्या साखरेचे तोटे . साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला. "त्याआधी भारतीय लोकं शुद्ध देशी गुळाचेच सेवन करत होते आणि कधीही आजारी पडत नव्हते."* साखर हे एक प्रकारचे विष आहे जे अनेक रोगांना निमित्त ठरते . हे कसे काय  घडते याबद्दल आपण जरा माहिती घेऊ या... ⓐⓡⓐ (१) --  साखर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये गंधकाचा सर्वाधिक वापर केला जातो. गंधक म्हणजे काय तर फटाक्यांमधील मसाला! ⓐⓡⓐ (२) -- गंधक हा अत्यंत जड धातू असून एकदा का गंधक शरीरात गेले की ते शरीराबाहेर पडतच नाही. ⓐⓡⓐ (३) -- साखर ही कॉलेस्ट्रॉल वाढवते. कॉलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. ⓐⓡⓐ (४) -- साखरेमुळे शरीराचे वजन अनियंत्रित वाढते व त्यामुळे अंगी स्थूलपणा येतो. ⓐⓡⓐ (५) -- साखर ही रक्तदाब वाढवते. ⓐⓡⓐ (६) -- साखर ही मेंदूला झटका येण्याचे एक मुख्य कारण आहे. ⓐⓡⓐ (७) -- साखरेतील गोडपणाला आधुनिक चिकित्सा पद्धतीत सुक्रोज म्हटले जाते. माणसे व जनावरे हे दोघेही सुक्रोज पचवू शकत नाहीत. ⓐⓡⓐ (८)-- साखर तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये ...